Learn Stock Market For Free In Kolhapur,
Learn Investment, Intraday, Future, Option Market, Nifty, Bank Nifty, Charts, Candles, Indicators, Commodity Market .
Open Demat Account For Free in India's largest broker Zerodha.
Only In Kolhapur, Learn From Certified Research Analyst , Certified Mutual Fund Distributor Mr. Nilesh S. Bahirshet - Jain .
Learn From oldest and most popular stock market institute established in 2017.
Check out this great video
आम्ही भारतातील सर्वोत्तम डिस्काउंट ब्रोकर कंपनीचे अधिकृत ब्रोकर भागीदार आहोत.
इंट्राडेसाठी रु.0.03 पैसे आणि डिलिव्हरीसाठी रु. 0 ब्रोकरेज.
आमच्याकडे 7+ वर्षांचा प्रशिक्षणाचा उत्तम अनुभव आहे, भारतभर आणि बाहेर 5000+ पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत.
कोल्हापुरातील एकमेव इन्स्टिटय़ूट ज्यामध्ये लाइव्ह शेअर मार्केट ट्रेनिंगसाठी स्वतःची कॉम्प्युटर लॅब आहे. प्रत्येकाला थेट ट्रेडिंग प्रॅक्टिस संधी मिळते.
कोल्हापूरमध्ये फक्त आम्हीच 4 दिवस मोफत शेअर मार्केट प्रशिक्षण देतो व त्याची कोणत्याही प्रकारची फी आकारात नसून, आतापर्यंत कोल्हापूरमध्ये आम्ही 65 हून अधिक कार्यशाळांचे आयोजन केले आहे.
गुगल व जस्ट-डायलवर, कोल्हापुरात सर्वात जास्त रेटिंग असलेल्या ईझी लर्निंग शेअर मार्केट क्लासेसमध्येच मोफत प्रशिक्षण घेण्याची सुवर्ण संधी !
आमच्याकडेच का ट्रेनिंग घ्यावे ?
आतापर्यंत आम्ही 100+ शेअर-मार्केट कार्यशाळांचे यशस्वीरीत्या आयोजन केले असून, जवळपास 2000 हून अधिक कोल्हापूरकरांनी व समस्त कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनी आमच्या मोफत कार्यशाळेचा लाभ घेऊन शेअर मार्केटची सरविस्तर माहिती घेतली आहे व पैसे कमवण्यास सुरवात केली आहे !
शेअर मार्केट मध्ये काम करण्याचे फायदे...
पेड कोर्समध्ये शिकवले जाणारे विषय -
इक्विटी मार्केट
डीलीव्हरी व इंट्राडे ट्रेडिंग
फ्युचर मार्केट
निफ्टी- बँकनिफ्टी
कॉल-पुट ऑप्शन
संपूर्ण चार्ट स्टडी
कमोडीटी मार्केट
टेक्निकल अॅनॅलिसिस -
ट्रेडिंग प्रॅक्टिस - प्रॅक्टिकल - सॉफ्टवेअर ट्रेनिंग
आमच्याकडेच का शिकावे ?
1. कोल्हापूरमध्ये सर्वात जास्त गुगल व जस्ट डायल रेटिंग असलेली संस्था !
2. स्थानिक प्रशिक्षक व स्थानिक ऑफिस !
3. मराठी भाषेत ट्रेनिंग !
पार्श्वनाथ बँक बेसमेंट, गंगोत्री हॉस्पिटलच्या बाजूला, पाण्याचा खजिना,
मंगळवार पेठ, कोल्हापूर 416012
Share Market Class - Easy Learning Institute, Manganwlar Peth, Kolhapur, Maharashtra, India
Call : +919371188705 WhatsApp : +917020534177 Email : nilesh.nsb@gmail.com
Copyright © 2025 Easy Learning Share market institute,Kolhapur - All Rights Reserved.
Powered by GoDaddy Website Builder
This website uses cookies. By continuing to use this site, you accept our use of cookies.